पी.सी.ओ.एस्.

पी.सी.ओ.एस्. हा सध्या स्त्रीरोगाच्या, वंध्यत्वाच्या क्षेत्रातील परवलीचा शब्द झाला आहे. पाळीच्या तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक पेशंट्स मध्ये अनपेक्षितपणे पी.सी.ओ.एस्.चे निदान होते. पी. सी. ओ. एस्. हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार (खरेतर अनेक लक्षणांचा समूह) आहे . भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरलाय. की त्येक स्त्रियांना […]
पूरक औषधी
पूरक औषधी सकस आहार, नियमित व्यायाम, ताण तणाव कमी करणे या गोष्टी म्हणजेच पी.सी.ओ.एस्.शी लढाईतील पहील्या फळीतील बिनीचे सैनिक! पण पी.सी.ओ.एस्.शी लढाई ही अनेक आघाड्यांवर लढावी लागते. कारण हा आजारच गुंतागुंतींच्या घटकांनी बनला आहे. आधुनिक युगात सर्वच पोषक घटक अन्नाद्वारे मिळणे अवघड असते. त्यामुळं काही पोषक घटक हे पूरक औषधांच्या स्वरुपात घ्यावे लागतात. निरनिराळ्या संशोधनात […]
आधार व प्रेरणा
आधार व प्रेरणा पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोम असलेल्या महिलांसाठी सर्वात मोठ्या सपोर्ट संघटनेमध्ये सामील व्हा. येथे PCOSCARE मध्ये PCOS असलेल्या महिला मनापासून बोलू शकतात, PCOS कथा वाचू आणि लिहू शकतात, नवीनतम PCOS उपचार मार्गदर्शक तत्त्वे आणि संशोधन वाचू शकतात, आमच्या शीर्ष तज्ञांचे PCOS व्हिडिओ पाहू शकतात आणि आमचे तज्ञांचे ब्लॉग वाचू शकतात. पीसीओएस केअर तुम्हाला केवळ […]
तणाव नियोजन

तणाव नियोजन तणावजन्य परिस्थितीचा परिणाम सर्वांवर सारखा होत नसतो. व्यक्तिमत्वानुसार त्यात फरक पडतो.काहींना छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय असते तर काहींची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते. ही तणावाला सामोरे जाण्याची क्षमता काही लोकांत कशी निर्माण होते, याचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की जुन्या अनुभवांवरून शिकण्याची वृत्ती, तणावजन्य परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, सवयी, कौशल्ये, वैचारिक […]
पोषक आहार

पोषक आहार डाएटिंग म्हणजे उपासमार अशी एक सर्वसामान्य समजूत असते. तसे मुळीच नाही. अनेकदा डाएट म्हणून काहीतरी भलतेच, महागडे, परदेशी पदार्थ सुचविले जातात. वजन कमी करणे हाच केवळ डाएटचा उद्देश नसतो. खरेतर वजन किंवा चरबी कमी करणे हा डाएटचा आणि जीवनशैलीतील बदलांचा फक्त एक भाग असतो. किंवा असे म्हणूयात की तो योग्य जीवनशैलीचा अपरिहार्य परिणाम […]
पी.सी.ओ.एस्. लक्षणे

पी.सी.ओ.एस्. लक्षणे प्रत्येक स्त्रीच्या बीजकोषात दर महिन्याला पाळी येऊन गेल्यानंतर बीज तयार व्हायला सुरुवात होते. यासाठी मेंदूतील हायपोथालेमस मधून गोनाडोट्रोपिन रीलीजिंग हार्मोन (बिजोत्पत्ती साठी आवश्यक हार्मोन्स स्रवाण्याला प्रवृत्त करणारे हार्मोन) स्रवते आणि या हार्मोनच्या प्रभावाने एफ.एस्.एच. (फॉलीकल स्टीम्यूलेटिंग हार्मोन) आणि एल.एच. (ल्युटीनायझिंग हार्मोन) हे दोन हार्मोन्स पीट्युटरी ग्रंथीतून स्त्रवतात. स्त्रीमध्ये उत्तम बीजांड निर्माण होऊन ते पुरेसे […]
व्यायाम

व्यायाम व्यायाम हा पी.सी.ओ.एस्.च्या उपचारांचा अतिशय महत्वाचा भाग आहे. एरोबिक (हृदय कार्यक्षमता वाढविणारे) आणि स्नायूंची ताकद वाढविणारे असे दोन्ही प्रकारचे व्यायाम इन्शुलिनची निष्प्रभता कमी करतात. ज्यावेळेस स्नायूंना काम पडते तेव्हा ते इन्शुलीन अधिक क्षमतेने उपयोगात आणतात. इन्शुलीनची निष्प्रभता हीच पुरुषी हार्मोन्स वाढवून बीजनिर्मितीस अडथळा आणत असते. व्यायामामुळे इन्शुलिनची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे बीजनिर्मिती सुधारते. व्यायामाचे […]
पी.सी.ओ.एस्. ला कारणीभूत जीवनशैली

बीजनिर्मिती, विविध हार्मोन्सचे संतुलन, स्त्रीबिजाची वाढ, नियमित पाळी येणे याकरिता आहारात अनेक पोषक घटक, खनिजे, जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांची गरज असते. आजच्या स्त्रीचे आयुष्य आणि पन्नास वर्षांपूर्वीचे स्त्रीचे आयुष्य यात खूप फरक पडला आहे.
पी.सी.ओ.एस्.ची कारणे

पी.सी.ओ.एस्.ची कारणे पी.सी.ओ.एस् ला कारणीभूत असलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत. चुकीची जीवनशैली कुटुंबात पी.सी.ओ.एस्. चा इतिहास असणे गुणसूत्र दोष पर्यावरणातील काही रसायने ताणतणाव पी.सी.ओ.एस्. चे नेमके कारण जरी अद्याप माहित नसले तरी तथाकथित आधुनिक जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत आहे. पी.सी.ओ.एस्. हा बऱ्याचदा कुटुंबातील अनेक जवळच्या नात्यातील स्त्रियांत आढळतो. त्यावरून त्याला गुणसूत्र […]
पॉलिसिस्टीक ओव्हँरीयन सिंड्रोम

पॉलिसिस्टीक ओव्हँरीयन सिंड्रोम पी. सी. ओ. एस्. हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार (खरेतर अनेक लक्षणांचा समूह) आहे . भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरलाय. भारतातील १५ ते २० टक्के स्त्रियांना हा आजार आहे. मोठ्या शहरांत हे प्रमाण याहूनही जास्त आहे. हा आजार झालेल्या स्त्रियांना गर्भवती व्हायला अडथळा येतो. पी. सी.ओ.डी. […]